Tag: Revenue Department

Four Revenue Employees Suspended In Nashik

Four Revenue Employees Suspended In Nashik : नाशिक महसूल विभागात मोठी कारवाई; मंडळ अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित

नाशिक महसूल विभागात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. एका मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळातील महसुली नोंदी व फेरफार प्रकरणांची सखोल तपासणी केली जाणार आहे.

Nashik MHADA Land Fraud Case Arrest

Nashik MHADA Land Fraud Case Arrest : नाशिक म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत व निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक

नाशिकातील म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत आणि निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

MJPJAY Scam SIT Investigation Nashik

MJPJAY Scam SIT Investigation Nashik : नाशिकमधील जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी SIT स्थापन; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात २२ ते २६ जुलैदरम्यान महसूल समाधान शिबिरांचे आयोजन; लाभार्थ्यांच्या याद्या १३ जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचना.

Jalgaon Revenue Solution Camp Review Meeting 2026

Jalgaon Revenue Solution Camp Review Meeting 2026 : जळगावात २२ ते २६ जुलैदरम्यान महसूल समाधान शिबिरांचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात २२ ते २६ जुलैदरम्यान महसूल समाधान शिबिरांचे आयोजन; लाभार्थ्यांच्या याद्या १३ जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचना.