Girish Mahajan Nashik Kumbh Mela Review : कुंभमेळ्याच्या कामांमुळे काही काळ त्रास; पुढील वर्षी देशभरातून लोक नाशिक पाहायला येतील – गिरीश महाजन
कुंभमेळ्याच्या कामांमुळे सध्या त्रास होत असला तरी पुढील वर्षी नाशिकचा बदललेला चेहरामोहरा देशभर पाहायला मिळेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.







