Tag: Nashik Culture

Traditional Lezim Welcome at Nashik Wedding Ceremony

Traditional Lezim Welcome at Nashik Wedding Ceremony : लेझीमच्या पारंपरिक तालात वधू-वरांचे अनोखे स्वागत; महिला पथकाच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने.

नाशिकमध्ये पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात साई लेझीम पथकाने पारंपरिक लेझीमच्या तालावर वधू-वरांचे स्वागत करत उपस्थितांची मने जिंकली.