Government Property Inquiry Local Board School Board Maharashtra : लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डाच्या जुन्या शासकीय मालमत्तांची चौकशी करा; ‘निर्मल स्वदेश ग्रुप’ची मागणी
महाराष्ट्रातील जुन्या लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डांच्या ताब्यातील शासकीय मालमत्तांची राज्यस्तरीय चौकशी व GIS आधारित डिजिटल सर्वेक्षण करण्याची मागणी ‘निर्मल स्वदेश ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब रामदास इंगोले यांनी केली आहे.

