Tag: Education Scam

Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest

Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; ‘शालार्थ’ घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

शालार्थ आयडी घोटाळ्यात प्रशांत वाडिले अटकेत. १६० कोटींच्या कथित फसवणुकीप्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल.