Tag: Cyber Crime

Nashik Digital Arrest Cyber Fraud

Nashik Digital Arrest Cyber Fraud : मनी लाँडरिंगच्या नावाखाली 42 लाख 60 हजारांचा गंडा; ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून फसवणूक

नाशिकमध्ये मनी लाँडरिंगच्या नावाखाली ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 42 लाख 60 हजार 434 रुपयांची ऑनलाइन फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल.

Nashik Matrimony Scam Fake Bride Cheats Doctor

Nashik Matrimony Scam Fake Bride Cheats Doctor : डॉक्टर नवरदेवाकडूनच हुंडा वसुली! डिजिटल वधूने उकळले तब्बल 11.86 लाख

नाशिकमध्ये मॅट्रीमनी ॲपवरून डॉक्टरला जाळ्यात ओढून बनावट वधू आणि तिच्या कथित नातेवाईकांनी हुंडा व लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली तब्बल ११ लाख ८६ हजार ५६१ रुपये उकळल्याचा आरोप आहे.

Digital Arrest Scam Nashik July 2026

Digital Arrest Scam Nashik July 2026 : Retired Chemical Engineer Duped of ₹59.58 Lakh in Nashik | ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची ५९.५८ लाखांची सायबर फसवणूक

नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची ५९.५८ लाखांची सायबर फसवणूक. मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी ११ दिवस व्हिडिओ कॉलवर ठेवत मोठी रक्कम उकळली.

WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hiray

WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hiray : नाशिकच्या भाजप आमदार सीमा हिरे यांचे व्हॉट्सअॅप हॅक; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

संशयास्पद फोन कॉलनंतर भाजप आमदार सीमा हिरे यांचे WhatsApp खाते हॅक झाले. त्यांच्या नावाने पैशांची मागणी करणारे संदेश पाठविल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Cyber Fraud Nashik Senior Couple Net Banking Scam

Cyber Fraud Nashik Senior Couple Net Banking Scam : नेटबँकिंग सुरू करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ दाम्पत्याला ८.०८ लाखांचा गंडा; जीवे मारण्याची धमकी

पंचवटीतील ज्येष्ठ दाम्पत्याची नेटबँकिंगच्या बहाण्याने ८.०८ लाखांची फसवणूक; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest 10 Lakh Returned 20.44 Lakh Frozen

Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest-क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक – नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपी केरळमधून अटकेत, ₹10 लाख परत, ₹20.44 लाख गोठवले!

क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकच्या इसमाची ₹२.७८ कोटींची फसवणूक! केरळमधील दोन आरोपी अटकेत, ₹१० लाख परत मिळाले आणि ₹२०.४४ लाख गोठवले.

You missed