Tag: Anganwadi

Chandwad Child Care Scheme Review Meeting

Chandwad Child Care Scheme Review Meeting :

चांदवडमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा आढावा घेण्यात आला. एकही पात्र बालक शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अंगणवाडी आणि आशा सेविकांना सूचना देण्यात आल्या.

Anganwadi Nutrition Food Dead Bird Devgaon Nashik

Anganwadi Nutrition Food Dead Bird Devgaon Nashik : अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी; देवगावातील घटनेने खळबळ

देवगाव येथील अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याचा दावा; प्रशासनाकडून चौकशीची तयारी.