ताज्या घडामोडी

Nashik Illegal Money Lending And Plot Dispute Case : नाशिकमध्ये अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार; ४८ लाख व्याज घेतल्यानंतरही ५० लाखांची मागणी, मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण Four Revenue Employees Suspended In Nashik : नाशिक महसूल विभागात मोठी कारवाई; मंडळ अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित Demand for Transfer of Tehsildar Makrand Diwakar : नाशिक कुंभमेळा प्राधिकरणातील तहसीलदार मकरंद दिवाकर यांना हटवण्याची मागणी; भालचंद्र भुजबळ यांचे आयुक्तांना पत्र Drug-Free India Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’साठी जनजागृती; विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik : ‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे प्रतिपादन
Sarvesh Kushare winning moment in Tokyo Championship

Sarvesh Kushare Victory: नाशिकचा सर्वेश कुशारे Tokyo मध्ये सुवर्ण विजेता; “छत्रपती शिवाजी महाराज की जय” बोलत जय जयकार केला

नाशिकचा सर्वेश कुशारे याने 2.28 मीटर उडी मारत जागतिक विजेतेपद पटकावले.

पुण्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी व वाहतूककोंडी

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली. खड्ड्यांमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे.

छगन भुजबळ कोर्ट प्रकरण बातमी 2025

Chhagan Bhujbal Court Case – छगन भुजबळांना कोर्टाचा दणका; बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश

मंत्री छगन भुजबळ यांना मोठा झटका! विशेष न्यायालयाने 2021 चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे.

पालकमंत्री गिरीष महाजन पाचोरा तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करताना

Jalgaon Pachora Flood – पाचोरा तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून पाहणी

पालकमंत्री गिरीष महाजन यांनी पाचोरा तालुक्यातील पुरग्रस्त गावांना भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतातील पिकांचे, घरांचे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तातडीने मदत व पंचनामे…

Shirpur NIMS College Student Suicide – शिरपूर निम्स कॉलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Shirpur NIMS College Student Suicide: शिरपूर निम्स कॉलेजमधील विद्यार्थ्याची आत्महत्या

धुळे, शिरपूर – सावळदे गावाजवळील एस.व्ही.डी.के.एम. निम्स (NIMS) कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे मोशी – जगातील सर्वात उंच Statue, Guinness World Record मध्ये नोंद

Guinness World Record: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक मोशी पुणे

पुणे मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा भव्य सोहळा पार पडला. जगातील सर्वात उंच Statue म्हणून Guinness Book मध्ये नोंद, महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब.

You missed