Grant-Aided Hostel Employees Minimum Pay Scale : अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना ‘किमान वेतनश्रेणी’ लागू करण्याची मागणी; थकबाकी, वेतन व निवृत्ती लाभांबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना किमान वेतनश्रेणी लागू करून मागील वेतनातील फरक, महागाई भत्ता आणि निवृत्तीविषयक लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. थकीत वेतनाच्या पुनर्गणनेपासून ते प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीपर्यंत राज्यातील वसतीगृह कर्मचाऱ्यांचे…
Dada Bhuse Announces New Policy for Private Coaching Classes : खासगी कोचिंग क्लासेससाठी नवे धोरण; दादा भुसे यांचा मोठा निर्णय
खासगी कोचिंग क्लासेसच्या नियमनासाठी महाराष्ट्र सरकारकडून नवीन कायद्याचा मसुदा प्रस्तावित करण्यात आला आहे. नोंदणी, शुल्क, वर्गांचे तास आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह विविध बाबींवर कडक नियम आणण्याची तयारी सरकारने केली आहे.
Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector : नाशिकला समृद्धी महामार्गाची जवळची कनेक्टिव्हिटी; पांढुर्ली येथे 28 किमीचा नवा कनेक्टर
नाशिककरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी पांढुर्ली येथे सुमारे 28 किलोमीटरचा नवा कनेक्टर प्रस्तावित आहे. सुमारे 300 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी मिळाल्याचे वृत्त असून, सुरुवातीला दोनपदरी आणि पुढे…
Godavari River Youth Death Nashik : गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पेठरोड परिसरात हळहळ
गोदापार्कजवळ गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय शुभम पवार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पेठरोड व समर्थ नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik Kelune Double Murder Case : केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या; नातू-नातसून पोलिसांच्या ताब्यात
सुरगाणा तालुक्यातील केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. प्रकरणी नातू-नातसून पोलिसांच्या ताब्यात असून हत्येमागील कारणाचा तपास सुरू आहे.
Krishna Janmashtami Celebration at Chandwad : चांदवडच्या श्री गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात कृष्ण जन्मोत्सवाची जय्यत तयारी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
चांदवडच्या श्री गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री श्रींचा जन्मोत्सव साजरा होणार आहे.
Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute : लासलगावात ‘कांदा एक्सप्रेस’ रोखली; सडका कांदा पाठवल्याचा आरोप, NCCF अधिकाऱ्यांना धारेवर
लासलगावमध्ये कांदा एक्सप्रेसच्या लोडिंगवरून वाद; रॅकमध्ये सडका व कमी दर्जाचा कांदा पाठवल्याचा आरोप करत प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी एक्सप्रेस रोखली.
Chandwad Taluka Level School Volleyball Competition : चांदवड तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; 22 शाळांचा सहभाग
चांदवड तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत २२ शाळांनी सहभाग घेतला. विविध वयोगटांतील चुरशीच्या सामन्यांनंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांनी कळवण येथील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले.
Ambad Link Road Accident Sunil Borse : अंबड लिंक रोडवर अपघाताचा आणखी एक बळी; सुनील बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू
अंबड लिंक रोडवरील अपघातात सातपूर कॉलनीतील रहिवासी सुनील बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे.
Nashik Rto School Van Drivers Morcha : नाशिक RTO कार्यालयावर स्कूल व्हॅन चालकांचा धडक मोर्चा; विविध मागण्यांसाठी आंदोलन
आरटीओच्या दंडात्मक कारवाईविरोधात नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकांचा धडक मोर्चा काढण्यात आला. आसन क्षमतेच्या नियमासह विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.










