Indira Gandhi Pension Schemes Renamed 2026 : इंदिरा गांधींच्या नावाच्या पेन्शन योजनांचे नामांतर; दिव्यांगांच्या पात्रतेत मोठा बदल
इंदिरा गांधींच्या नावाने असलेल्या तीन पेन्शन योजनांची नावे बदलून प्रधानमंत्री वृद्धापकाळ पेन्शन योजना, प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना अशी करण्यात आली आहेत. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमासाठी…
Maharashtra Farmers Diwali Relief 2026 : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 जमा करणार; 40 नव्या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश
8. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणखी 40 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, कर्जवसुलीला आळा, चाऱ्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतही…
Nashik October Heat Temperature Update : नाशिकमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम; सलग सात दिवस पारा 35 अंशांपुढे
नाशिकमध्ये ऑक्टोबर हीटचा प्रभाव कायम असून, सलग सात दिवस कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे नोंदविले गेले. मंगळवारी तापमान ३५.५ अंशांवर पोहोचले. २० ऑक्टोबरनंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Hiray College Dr Sampada Hiray Birthday Activities : डॉ. संपदा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिरे महाविद्यालयात वृक्षारोपण व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
नाशिकच्या हिरे महाविद्यालयात डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि थॅलेसेमिया व सिकलसेल अॅनिमियाच्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २०० विद्यार्थ्यांनी तपासणी करून घेतली.
Lasalgaon Mahavitaran Gandhigiri Andolan : महावितरणविरोधात लासलगाव शहर विकास समितीचे गांधीगिरी आंदोलन; वीजपुरवठा आणि अवाजवी बिलांवरून संताप
8. लासलगावमध्ये महावितरणविरोधात शहर विकास समितीचे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. दररोज चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आणि स्मार्ट मीटर नसलेल्या ग्राहकांना अंदाजे २०० ते ३४० युनिटचे सरासरी…
Nashik Kumbh Mela Dhwajarohan Planning 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी सूक्ष्म नियोजनाचे आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश
Nashik Kumbh Mela 2026: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सर्व विभागांनी २० ऑक्टोबरपर्यंत सूक्ष्म नियोजन पूर्ण करावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
Nashik Kumbh Mela Healthcare Recruitment : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेची मोठी तयारी; 1618 आरोग्य कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती होणार
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा सक्षम करणार आहे. १,६१८ अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती केली जाणार असून, यासाठी २० कोटी २४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला…
Nashik Ambad Water Pollution News : नाशिककरांना कॅन्सरचा धोका? अंबडमधील दूषित पाण्याचा अहवाल CM फडणवीसांकडे
नाशिकच्या अंबडमधील दत्तनगर परिसरात दूषित भूजलाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यात क्रोमियमचे प्रमाण हजारपट अधिक असल्याचा दावा असून, या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचे वृत्त आहे.
Saptashrungi Gad FDA Inspection Action : सप्तशृंगी गडावर 5.62 लाखांची मिठाई नष्ट; 13 आस्थापनांवर कारवाई
सप्तशृंगी गडावर FDA ची विशेष मोहीम. १३ अन्न आस्थापनांवर कारवाई करत १,४०८.७ किलो माव्यासदृश्य मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला. या साठ्याची किंमत ५ लाख ६२ हजार ९० रुपये आहे.
Nashik Diwali Food Price Hike 2026 : दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! नाशिकमध्ये डाळी, तांदूळ अन् साखरेचे दर वाढले
दिवाळीपूर्वी नाशिकमध्ये तूरडाळ, चणा, मूग, तांदूळ आणि साखरेच्या दरात वाढ झाल्याचे वृत्त आहे. वाढत्या किराणा खर्चामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर ताण वाढण्याची शक्यता.










