Category: नाशिक

Trimbakeshwar Temple Closure for Simhastha Kumbh 2026

Trimbakeshwar Temple Closure for Simhastha Kumbh 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकराज मंदिर अडीच महिने बंद; व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

त्र्यंबकराज मंदिर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी अडीच महिने बंद राहणार आहे. निर्णयाचे स्वागत होत असतानाच प्रसाद विक्रेते, फूल विक्रेते आणि अन्य व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nashik Postal Department Pension Adalat 2026

Nashik Postal Department Pension Adalat 2026 : टपाल विभागातर्फे पेन्शन अदालत; निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या तक्रारींवर होणार विचार

Nashik News: नाशिक डाक विभागातर्फे पेन्शन अदालत आयोजित करण्याचे जाहीर करण्यात आले होते. निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या पात्र तक्रारींसंदर्भातील माहिती जाणून घ्या.

Anand I Power LTD Workers Wage Agreement

Anand I Power LTD Workers Wage Agreement : आनंद आय पावर लिमिटेडमध्ये कामगारांना १२,५०० रुपयांची वेतनवाढ; चार वर्षांचा करार संपन्न

नाशिकच्या सातपूर येथील आनंद आय पावर लिमिटेडमध्ये कामगारांचा चार वर्षांचा वेतनवाढ करार संपन्न झाला. १४० कायमस्वरूपी कामगारांना १२,५०० रुपयांची एकूण वेतनवाढ, ४१ हजारांचा बोनस आणि दोन लाखांचे फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम…

Nashik Ring Road Farmers Meeting Done With CM

Nashik Ring Road Farmers Meeting Done With CM : मखमलाबाद-गोवर्धन मार्गाचे 8 दिवसांत फेरसर्वेक्षण; शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मखमलाबाद ते गोवर्धन अलायमेंटचे आठ दिवसांत फेरसर्वेक्षण आणि १५ दिवसांत प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

Nashik Rahul Salunkhe Sexual Exploitation Case

Nashik Rahul Salunkhe Sexual Exploitation Case : त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर लैंगिक शोषणाचा गुन्हा; पोलिसांकडून शोध सुरू

त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंविरोधात लैंगिक शोषण, फसवणूक, मारहाण आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त. साळुंखे फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Nashik APMC Ganesh Gite Chairman

Nashik APMC Ganesh Gite Chairman : विभाजनानंतर नाशिक बाजार समितीवर नवे अशासकीय प्रशासक मंडळ; गणेश गीते अध्यक्षपदी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर नव्या अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश गीते यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून तीन सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

Nashik Kotwal Recruitment 2026

Nashik Kotwal Recruitment 2026 : नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 156 जागांसाठी भरती; 3 ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 156 जागांसाठी भरती जाहीर; 3 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू.

Nashik Police Returned Stolen Property

Nashik Police Returned Stolen Property : चोरीला गेलेला ३.७५ कोटींचा मुद्देमाल फिर्यादींना परत; दागिने, दुचाकी आणि वाहने पुन्हा ताब्यात

नाशिक पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हस्तगत केलेला ३ कोटी ७५ लाख ३० हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन केला.

Nashik Crime News Bangladeshi Citizens Arrested

Nashik Crime News Bangladeshi Citizens Arrested : नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; बनावट आधार-पॅनकार्ड जप्त

नाशिकच्या पंचवटीतील जयनाथनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. दोघांकडून बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती असून प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Rajabhau Waje UNGA 81 Parliamentary Delegation

Rajabhau Waje UNGA 81 Parliamentary Delegation : संयुक्त राष्ट्रांच्या 81व्या आमसभेसाठी राजाभाऊ वाजे यांची निवड; महाराष्ट्रातून एकमेव खासदार

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची संयुक्त राष्ट्रांच्या 81व्या आमसभेसाठी भारताच्या 12 सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या मंडळात सहभागी होणारे ते एकमेव खासदार आहेत.