Category: नाशिक

Godi Budruk Zp School Tribal Art Museum

Godi Budruk Zp School Tribal Art Museum : मातीला आकार देत विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पंख; घोडी बु. शाळेत आदिवासी कलेचे लघु संग्रहालय

सुरगाणा तालुक्यातील घोडी बु. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मातीपासून कलाकृती तयार करण्याचे प्रशिक्षण देत आदिवासी कला आणि संस्कृतीचे जतन करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.

Nashikroad Bullet Pickup Accident

Nashikroad Bullet Pickup Accident : भरधाव पिकअपची बुलेटला धडक; नाशिकरोडच्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिकरोडमध्ये मध्यरात्री बुलेटला भरधाव पिकअपची धडक बसून २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. सैन्यदलातील मित्र गंभीर जखमी असून फरार पिकअप चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Radisson Hotel Sewage Pollution

Radisson Hotel Sewage Pollution : रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; घोडांबे धरणालाही प्रदूषणाचा धोका

रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. घोडांबे धरणाच्या पाण्यावर १२ ते १३ गावे अवलंबून असल्याने प्रशासनाने तातडीने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी…

Nashikroad Woman Blackmail Case

Nashikroad Woman Blackmail Case : नाशिकरोडमध्ये महिलेला गुंगीकारक औषध देऊन अत्याचाराचा आरोप; फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

नाशिकरोडमध्ये महिलेला गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आणि फोटो-व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल.

Palse Girl Bicycle Drain Accident

Palse Girl Bicycle Drain Accident : पळसेमध्ये कठडा नसलेल्या नाल्यात सायकलसह विद्यार्थिनी कोसळली; सुदैवाने बचाव

पळसेमध्ये कठडा नसलेल्या नाल्यात सायकलसह शाळकरी विद्यार्थिनी कोसळली; सुदैवाने मोठा अनर्थ टळला. नाल्याला संरक्षक कठडा उभारण्याची नागरिकांची मागणी.

Old Pension Teachers Silent March Nashik

Old Pension Teachers Silent March Nashik : जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा मूक मोर्चा; 25 सप्टेंबरपर्यंत निर्णयाची मागणी

Old Pension Teachers Silent March Nashik नाशिकमध्येही जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चाद्वारे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत…

Pimpri Sayyad Teachers Day Gopalkala Celebration

Pimpri Sayyad Teachers Day Gopalkala Celebration : पिंपरी सैय्यद येथे शिक्षक दिन व गोपालकाला मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी सैय्यद येथील सिध्द पिंपरी शाळांमध्ये शिक्षक दिन व गोपालकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारत ज्ञानदान केले.

Godavari River Safety Incident in Nashik

Godavari River Safety Incident in Nashik : नाशिकच्या गोदाघाटात ४ बालके बुडाली; तिघांना वाचवण्यात यश, 12 वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर

नाशिकच्या गोदाघाटात चार बालके बुडाल्याची घटना घडली. जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना वाचवले असून एका १२ वर्षीय बालकाची प्रकृती गंभीर आहे.

Nashik Agriculture Department Action

Nashik Agriculture Department Action : नाशिक जिल्ह्यातील आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; आतापर्यंत 154 परवान्यांवर कारवाई

नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची कारवाई सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण १५४ परवाने निलंबित झाले आहेत.

Nashik Ration Card Verification

Nashik Ration Card Verification : नाशिक जिल्ह्यात 29 हजार 773 रेशनकार्डे वगळली; 25 हजार 753 नवीन लाभार्थ्यांची नोंद

नाशिक जिल्ह्यात रेशनकार्ड पडताळणी मोहिमेला वेग आला असून 29 हजार 773 रेशनकार्डे वगळण्यात आली आहेत. दरम्यान, 25 हजार 753 नवीन लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली असून मे 2026 ते 16 ऑगस्ट…