Nashik Ramwadi Adarsh Nagar Shocking Incident – वृद्ध महिलेला फसवून सोनं हिसकावलं!
नाशिकच्या रामवाडी परिसरातील आदर्श नगर येथे दोन अनोळखी युवकांनी वयोवृद्ध महिलेला गोड बोलून फसवलं आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून गळ्यातील सोनं हिसकावलं. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.









