Nashik FDA Action 48 Lakh Fried Onion and Oil Stock Seized : 48 लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त; सय्यद पिंप्रीतील आस्थापनावर कारवाई
नाशिकच्या सय्यद पिंप्री येथे FDAने कारवाई करत ४८ लाख ८२ हजार ९२० रुपयांचा फ्राइड ओनियन आणि रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलचा साठा जप्त केला.










