Dr. Dhananjay Deshpande (Globle Cyber Crime Helpline National Award Winner), Digital Hero Of The Year National Award Winner, Head Of The Department – Cyber Awareness Foundation Maharashtra यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे.

याआधी Ghibli Style Image चे एक जबरदस्त trending सोशल मीडियावर सुरू झाले होते. या ट्रेंडमध्ये लोकांनी आपले फोटो टाकून, AI ऍपच्या माध्यमातून कार्टून स्वरूपात बदल करून सोशल मीडियावर पोस्ट केले आणि ते व्हायरलही झाले.

मात्र Dr. Dhananjay Deshpande यांचे म्हणणे आहे की, हे Ghibli आर्ट अत्यंत धोकादायक आहे. याबाबत त्यांनी newspaper मध्ये लेख सुद्धा प्रकाशित केला होता.

सविस्तर माहिती साठी लिंक व्हिडिओ बघा :

📌 धोका कसा आहे?
➡️ फोटो टाकताना त्या AI ऍप्स विविध permissions मागतात.
➡️ त्यामुळे तुमच्या फोनमधील बराच personal data त्यांच्यापर्यंत पोहोचतो.
➡️ हा डेटा त्यांच्या हाती गेल्यावर तो misuse होऊ शकतो.

👉 या कारणामुळेच त्या वेळेस अनेक जणांची Facebook अकाऊंट्स हॅक झाली होती.

Dr. Deshpande पुढे म्हणतात –
AI app तुम्हाला फोटो एडिट करून देतो, पण permissions मागताना तो डेटा ignore केला तरी, तुम्ही आणि तो AI app यांच्यामध्ये डेटा hack होण्याची शक्यता कायम असते.”

⚠️ याचबरोबर आता आणखी एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे – 3D Effect.
➡️ यात तुमचा फोटो दिला की तो पुतळ्यासारखा एडिट करून देतात.
➡️ या माध्यमातून तुमचा डेटा हॅक करून, morphing करून, blackmail करून पैसे उकळणे – हे हॅकर्स मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

🙏 त्यामुळे Dr. Dhananjay Deshpande यांनी जनतेला हात जोडून विनंती केली आहे –
✔️ अशा भानगडीत पडू नका.
✔️ कृपया जागे व्हा.
✔️ तुमच्या मित्रांनाही सावध करण्यासाठी हा व्हिडिओ forward करा.

ते पुढे असेही म्हणाले की –
“असे social media ट्रेंडच्या मागे लागण्यापेक्षा एखाद्या चित्रकाराकडून किंवा मुर्तीकाराकडूनच अशी आर्टवर्क करून घ्या. त्यामुळे त्यांनाही दोन पैसे मिळतील, त्यांचा आनंद होईल आणि तुम्हीही सुरक्षित राहाल.”

🚫 असल्या कुठल्याही trending मध्ये अडकू नका.
✅ सुरक्षित राहा, सावध राहा.

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *