Tag: Online Fraud

Nashik Digital Arrest Cyber Fraud

Nashik Digital Arrest Cyber Fraud : मनी लाँडरिंगच्या नावाखाली 42 लाख 60 हजारांचा गंडा; ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून फसवणूक

नाशिकमध्ये मनी लाँडरिंगच्या नावाखाली ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 42 लाख 60 हजार 434 रुपयांची ऑनलाइन फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल.

Nashik Matrimony Scam Fake Bride Cheats Doctor

Nashik Matrimony Scam Fake Bride Cheats Doctor : डॉक्टर नवरदेवाकडूनच हुंडा वसुली! डिजिटल वधूने उकळले तब्बल 11.86 लाख

नाशिकमध्ये मॅट्रीमनी ॲपवरून डॉक्टरला जाळ्यात ओढून बनावट वधू आणि तिच्या कथित नातेवाईकांनी हुंडा व लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली तब्बल ११ लाख ८६ हजार ५६१ रुपये उकळल्याचा आरोप आहे.

Cyber Security Awareness Session Jalgaon

Cyber Security Awareness Session Jalgaon : जळगावमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन

जळगावमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमांतर्गत ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, OTP, पासवर्ड, QR कोड स्कॅम आणि डिजिटल गोपनीयतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

APK File Online Fraud Nashik

APK File Online Fraud Nashik : फाईल डाऊनलोड करताच नाशिकच्या व्यावसायिकाची 1.69 लाखांची ऑनलाइन फसवणूक

अनोळखी APK फाईल डाऊनलोड केल्यानंतर नाशिकमधील व्यावसायिकाच्या बँक खात्यातून ₹१.६९ लाखांची ऑनलाइन फसवणूक. भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल.

WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hiray

WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hiray : नाशिकच्या भाजप आमदार सीमा हिरे यांचे व्हॉट्सअॅप हॅक; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

संशयास्पद फोन कॉलनंतर भाजप आमदार सीमा हिरे यांचे WhatsApp खाते हॅक झाले. त्यांच्या नावाने पैशांची मागणी करणारे संदेश पाठविल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

You missed