Swati Walve Suicide Note Case
मुंबईतील मालवणी परिसरात विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ९ पानी सुसाईड नोट आणि त्यानंतर दाखल झालेल्या एफआयआरमुळे हे प्रकरण गंभीर वळणावर आले आहे. मृत महिला स्वाती बाबू वाळवे हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात स्वतःवर होत असलेल्या कथित मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाचा सविस्तर उल्लेख केला आहे.
सुसाईड नोटमध्ये तिने पतीच्या दारू व जुगाराच्या व्यसनामुळे घरातील वातावरण बिघडल्याचा आरोप केला आहे. सातत्याने शिवीगाळ, मारहाण, पैशांसाठी दबाव, माहेरहून पैसे आणण्याची सक्ती तसेच स्वतःच्या आणि मुलीच्या सुरक्षिततेची भीती व्यक्त करत तिने आपण अत्यंत मानसिक तणावात असल्याचे नमूद केले आहे.प
त्रात आपल्या लहान मुलीची जबाबदारी आई-वडिलांकडे सोपवावी, अशी भावनिक विनंती करत “मी मनाने नाही, तर मजबुरीने हे पाऊल उचलत आहे” असेही तिने लिहिले असल्याचे समोर आले आहे. तसेच आपल्या मृत्यूसाठी काही व्यक्तींना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.
दरम्यान, मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत होते. मात्र नंतर पतीचे दारू व जुगाराचे व्यसन वाढले. त्यानंतर हुंड्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी, पैशांसाठी वारंवार तगादा, मारहाण आणि मानसिक छळ सुरू झाला. घटनेच्या काही तासांपूर्वीही मृत महिलेने फोनवरून आपल्यावर मोठा छळ सुरू असल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पती बाबू काशीनाथ वाळवे, दीर मोतीराम वाळवे, जाऊ प्रियांका वाळवे आणि सासू सिंधू काशीनाथ वाळवे यांच्याविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मालवणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
टीप : वरील सर्व आरोप हे मृत महिलेने लिहिलेल्या कथित सुसाईड नोट आणि मृत महिलेच्या भावाने दाखल केलेल्या एफआयआरमधील फिर्यादीवर आधारित आहेत. या प्रकरणात आरोपींची बाजू अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे.
Swati Walve Suicide Note Case


[…] […]
[…] […]
Playing here has been a refreshing change with quick payouts and a fantastic welcome bonus. The interface is super easy to navigate and customer support actually responds fast. Highly recommend this spot for anyone looking for a reliable gaming experience. pkx777
As someone who lives for the classic spin of the wheel I can confidently say this site delivers exactly what roulette fans crave. The variety of tables is impressive and the betting limits accommodate both cautious newcomers and high rollers alike. I never experienced any glitches during my weekend streaks and the payout speeds are genuinely impressive. A must visit for anyone who appreciates old school table game excitement. nproulettetable
I have tried many different casino apps and this one stands out because of its simplicity. You do not need to jump through hoops to claim bonuses or make a deposit. The support team is super responsive and always ready to help. It is rare to find this level of convenience and safety. vnq8866
[707]JinheSlot – Đăng Nhập, Đăng Ký & Tải App Casino Uy Tín Nhất 2026,JinheSlot là nền tảng casino trực tuyến uy tín hàng đầu 2026. Truy cập ngay để đăng ký, đăng nhập và tải app JinheSlot nhanh chóng, trải nghiệm kho game slot đổi thưởng xanh chín với tỷ lệ thắng cao và bảo mật tuyệt đối. visit: jinheslot