Suresh Wadkar Bhaubij Pahat Nashik |पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायकीने नाशिककर थिरकले! Nashikkar overjoyed
नाशिकच्या गंगापूर येथील प्रमोद महाजन गार्डनमध्ये दिवाळी भाऊबीज निमित्त पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायकीने सजलेली पहाट — नाशिककरांसाठी अविस्मरणीय क्षण.










