Tag: Spice Adulteration

Maharashtra Spice Sale Restrictions

Maharashtra Spice Sale Restrictions : सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध, भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

महाराष्ट्रात मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक निर्देश दिले आहेत. प्रतिबंधित रंगांचा वापर, अस्वच्छ ठिकाणी मसाले वाळविणे आणि नियमबाह्य विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.