Tag: Satpur News

Satpur Gambling Raid Nashik

Satpur Gambling Raid Nashik : सातपूरमध्ये जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड; 49 जण ताब्यात, 50 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

सातपूरच्या वज्रांनगरमध्ये सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-2 ने धाड टाकली. कारवाईत 49 जण ताब्यात असून 50 लाख 85 हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Nashik Crime Ganesh Gaikwad Suicide Case

Nashik Crime Ganesh Gaikwad Suicide Case : विनयभंगाच्या कथित प्रकरणानंतर 40 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

सातपूर येथील गणेश गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर पत्नीच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल; विनयभंग प्रकरणाचा तपासही सुरू.