Nasarapur Case Death Sentence Pune Court : चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी; पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशी; अवघ्या दोन महिन्यांत पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशी; अवघ्या दोन महिन्यांत पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.
२५ वर्ष न्यायासाठी कोर्टाची पायरी झिजवूनही मिळाला नाही न्याय — शेवटी चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या.