Tag: Panchavati Nashik

Hiray College Open Campus Placement Drive 17 Students Selected

Hiray College Open Campus Placement Drive 17 Students Selected : हिरे महाविद्यालयात ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह; १७ विद्यार्थ्यांची निवड

हिरे महाविद्यालय, पंचवटी येथे Training and Placement Cell आणि Joyalukkas यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Open Campus Placement Drive मध्ये Sales Executive पदासाठी १७ विद्यार्थ्यांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड झाली.

Free Health Checkup Camp at Hiray College Nashik

Free Health Checkup Camp at Hiray College Nashik : “बहुतेक आजारांचे मूळ पचनप्रक्रियेत; लक्षणांवर नव्हे तर आजाराच्या मुळावर उपचार महत्त्वाचे” – डॉ. प्रवीण केंगे

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर व व्याख्यान संपन्न झाले. डॉ. प्रवीण केंगे यांनी पचनक्रिया, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले.

Apoorv Dattak Yojana by Dr. Apurv Hiray at Hiray College Nashik

Apoorv Dattak Yojana by Dr. Apurv Hiray at Hiray College Nashik : हिरे महाविद्यालयात डॉ. अपूर्व Hiray यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अपूर्व दत्तक योजना’चा शुभारंभ

डॉ. अपूर्व Hiray यांच्या वाढदिवसानिमित्त हिरे महाविद्यालयात ‘अपूर्व दत्तक योजना’ सुरू करण्यात आली असून ५३ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्याचा लाभ मिळणार आहे.

Prize Distribution at Hiray College Nashik

Prize Distribution at Hiray College Nashik : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात 'नशामुक्त युवा – विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

You missed