Tag: Nashik Traffic

Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles

Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles : ब्लॅक फिल्म लावणाऱ्या 962 वाहनांवर कारवाई; 7.70 लाखांचा दंड

नाशिक शहरात ब्लॅक फिल्मविरोधात वाहतूक विभागाची विशेष मोहीम. ३५ दिवसांत ९६२ वाहनांवर कारवाई करून ७.७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Mela

Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Mela : सिन्नरकडून नाशिककडे 5 दिवस 100% वाहतूक बंद

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नरकडून नाशिककडे जाणारी वाहतूक पर्वणी काळात सलग ५ दिवस १००% बंद ठेवण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाहतूक नियोजनासाठी ५०० पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

Nashik Traffic Management Review By Commissioners

Nashik Traffic Management Review By Commissioners : द्वारका चौक, त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग 31 ऑगस्टपर्यंत खुला करण्याचे निर्देश

नाशिकमधील द्वारका चौक, मुंबई नाका आणि त्र्यंबक रस्त्यावरील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, द्वारका चौकातून नाशिक-धुळे मार्ग आणि त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन…

Nashik Road Bus Stand Road Condition Protest

Nashik Road Bus Stand Road Condition Protest : : तलावमय परिसर, जीवघेणे खड्डे; मंजुरीनंतरही काम रखडल्याने नागरिकांचा संताप

नाशिक रोड बस स्थानक परिसरात पावसामुळे रस्ते तलावमय झाले असून मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मंजुरीनंतरही काम सुरू नसल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे.