Vasant Gite Nashik Slams BJP : – वसंत गीते यांचा भाजपवर गंभीर आरोप; ‘समांतर पोलीस आयुक्तालय चालवू नका!0
वसंत गीते यांनी नाशिक पोलिसांच्या मोहिमेचे कौतुक करत भाजपवर टीका केली — “पोलिसांना मुक्तपणे काम करू द्या, समांतर आयुक्तालय चालवू नका.”
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
वसंत गीते यांनी नाशिक पोलिसांच्या मोहिमेचे कौतुक करत भाजपवर टीका केली — “पोलिसांना मुक्तपणे काम करू द्या, समांतर आयुक्तालय चालवू नका.”
Nashik Crime Break: फडणवीस म्हणाले — गुन्हेगारीवर आता कोणत्याही प्रकारची माफी नाही, पोलिसांना पूर्ण मोकळीक!
गौतमी पाटील यांच्या कार अपघात प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा, सविस्तर तपासानंतर त्या घटनेत त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
थकीत पगार न दिल्यामुळे आणि आदेशाचा अवमान झाल्याने धुळे न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरच जप्तीची कारवाई केली आहे.
कळवणमध्ये बेपत्ता झालेला विठोबा पवार स्वतःच्या घरातच सापडला आहे. आंदोलन, दगडफेकीनंतर पोलिसांनी सखोल तपास करून प्रकरण उलगडलं असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
8. पैठणमध्ये शशिविहार वसाहतीजवळ कार-दुचाकी अपघातात माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे आणि शिक्षक संभाजी कर्डिले यांचा मृत्यू झाला आहे.
Kalvan Tribal Protest: आदिवासी आंदोलन हिंसक; पोलीस स्थानकावर दगडफेक, पोलिसांसह पत्रकार जखमी.
महाराष्ट्रात दिवाळीनंतर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असून, नगराध्यक्ष पदांची सोडत सोमवारी काढली जाणार आहे.
दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळणार – जिल्हाधिकाऱ्यांना निधी वापराचे अधिकार, शासन निर्णय जारी.
नाशिकमध्ये महिला बाऊन्सरनी ट्रक थांबवून ड्रायव्हरला शिवीगाळ करत धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला असून, महिला सक्षमीकरणाचा गैरवापर होत असल्याची टीका सुरू झाली आहे.