Lasalgaon APMC Farmers Hunger Strike : लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या 13 मागण्या; गुरुवारपासून आमरण उपोषणाचा इशारा
लासलगाव बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर १३ प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून, ठोस निर्णय न झाल्यास १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.



