Tag: Kumbh Mela 2027

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik : ‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे प्रतिपादन

‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. पायाभूत सुविधा, स्थानिक रोजगार, वारसा संवर्धन आणि स्मार्ट व्यवस्थापनावर परिषदेत चर्चा झाली.

Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Mela

Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Mela : सिन्नरकडून नाशिककडे 5 दिवस 100% वाहतूक बंद

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नरकडून नाशिककडे जाणारी वाहतूक पर्वणी काळात सलग ५ दिवस १००% बंद ठेवण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाहतूक नियोजनासाठी ५०० पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

Nashik Kumbh Mela Fake Work Order Scam

Nashik Kumbh Mela Fake Work Order Scam : जामनेरच्या दोघांना अटक; 591 कोटींच्या बनावट आदेशांचा पर्दाफाश

Nashik Kumbh Mela Fake Work Order Scam प्रकरणात जामनेरच्या दोघांना अटक करण्यात आली असून ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर आणि ३ कोटी ५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप आहे.

Nashik 66 km Ring Road Project

Nashik 66 km Ring Road Project : नाशिकचा श्वास मोकळा होणार! 66 किमी परिक्रमा मार्गासाठी 50% भूसंपादन पूर्ण

नाशिकमध्ये ६६ किमी परिक्रमा मार्गासाठी ५०% भूसंपादन पूर्ण; कुंभमेळ्याच्या तयारीला वेग.

Tapovan tree cutting High Court decision

Tapovan tree cutting High Court decision : तपोवनातील वृक्षतोडीबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; परवानगीशिवाय तोडबंदी

The Bombay High Court has imposed a stay on the cutting of around 1,800 trees at Tapovan in Nashik for the 2027 Kumbh Mela, citing environmental concerns and directing authorities…

Nashik Ring Road Central Approval

Nashik Ring Road Central Approval : नाशिकच्या रिंगरोडला केंद्र सरकारची मंजुरी; ‘हा’ संवेदनशील भाग वगळला

नाशिकच्या ४७.९० किमी रिंगरोडला केंद्राची मंजुरी; ५,८०५ कोटी निधी मंजूर, सिंहस्थपूर्वी प्रकल्पाला गती.

Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection

Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी; नागरिकांचे नुकसान होणार नाही – आश्वासन

गिरीश महाजन यांनी नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी करत नागरिकांना दिले आश्वासन – "रस्ता रुंदीकरण सर्वानुमतेच होईल, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही."

You missed