Nashik FDA Supari Scam Officers Suspended : अखाद्य सुपारी प्रकरणात पाच वरिष्ठ अधिकारी निलंबित; 10 कोटींच्या साठ्याबाबत गंभीर आरोप
मालेगावातील सुमारे १० कोटींच्या अखाद्य सुपारी प्रकरणात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले असून, एफडीएच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

