Dhule Khalane Danger Dumper Accident : धुळे-खलाणे बसस्थानकावर डंपरची धडक — 2 ठार, 2 गंभीर जखमी
खलाणे गावात डंपरची बसस्थानकावर धडक — 2 ठार, 2 जखमी; गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
खलाणे गावात डंपरची बसस्थानकावर धडक — 2 ठार, 2 जखमी; गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू.
थकीत पगार न दिल्यामुळे आणि आदेशाचा अवमान झाल्याने धुळे न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरच जप्तीची कारवाई केली आहे.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाला धोरण बैठकीत ठाकरे गट व भाजप गटात राडा, शुभांगी पाटील यांचा गंभीर आरोप.
धुळे, शिरपूर – सावळदे गावाजवळील एस.व्ही.डी.के.एम. निम्स (NIMS) कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
धुळे शहरातील माजी सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली.