Nashik Crime News Bangladeshi Citizens Arrested : नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; बनावट आधार-पॅनकार्ड जप्त
नाशिकच्या पंचवटीतील जयनाथनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. दोघांकडून बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती असून प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…


