Nashik Food Poisoning Investigation at Aakhatwade : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावात मटण खाल्ल्यानंतर विषबाधा; महिलेचा मृत्यू, FDA कडून अन्न नमुने तपासणीसाठी जप्त
आखतवाडे गावात संशयित अन्न विषबाधेने महिलेचा मृत्यू; FDA ची चौकशी सुरू, अन्न नमुने प्रयोगशाळेत पाठविणार.

