BJP Offered Rajabhau Waje 100 Cr : खासदार वाजेंना 100 कोटी व मंत्रीपदाची ऑफर? वसंत गितेंचा थरारक आरोप
वाजेंना 100 कोटींची ऑफर? गितेंचा मोठा आरोप; पिंपळगाव-ओझर निकालावर धाकधूक; मनमाड BJP पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Dongrale Case Nashik Protest : नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा थांबवला; डोंगराळे प्रकरणी फाशीची मागणी तीव्र
नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त युवकाचा उद्रेक; डोंगराळे प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी जोरात.
Dharmendra Passes Away at 89 : ‘शोले’चा वीरू काळाच्या पडद्याआड: वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा. सहा दशकांची देऊळासारखी कारकीर्द संपली.
Malegaon Protest Turns Violent : मालेगाव आक्रोश मोर्चाला हिंसक वळण; आंदोलक कोर्टाचे गेट तोडून आत घुसले
मालेगाव आक्रोश मोर्चादरम्यान नागरिक आक्रमक; कोर्टाचे गेट तोडत आत घुसण्याचा प्रयत्न. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर.
Su57 Brahmos Make In Nashik Airforce Power : Su-57, ब्रह्मोस आणि ‘मेक इन नाशिक’मुळे भारतीय हवाई दलाची ताकद कशी प्रचंड वाढते?
रशियाची Su-57 ची ऑफर, ब्रह्मोसची वाढती क्षमता आणि नाशिकमधील नवीन “Make in India” योजना — भारतीय हवाई दलासाठी मोठा टर्निंग पॉईंट.
Malegaon Dongrale Minor Girl Murder Case : मालेगाव हादरले! डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार व खून; आरोपीला फाशीची मागणी करत 5 तास रस्ता रोको
डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरला. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा ५ तासांचा रस्ता रोको.
Malegaon 3 year old girl murder : मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून निर्घृण हत्या
मालेगाव तालुक्यात 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटक, परिसरात संताप.
Nashik Bhonsala School Leopard Update : भोसला शाळा परिसरात ‘बिबट्या’ नव्हता – वन विभागाचा खुलासा
नाशिक भोसला शाळा परिसरात बिबट्या शिरल्याची चर्चा झाल्यानंतर वन विभागाची शोधमोहीम; तपासणीत कोणताही वावर नसल्याचे स्पष्ट.
Bhosala Military School Leopard Nashik : धक्कादायक! नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्या शिरला; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्या शिरल्याने एकच खळबळ. वन विभागाची तातडीने शोधमोहीम आणि शाळेला सुट्टी जाहीर.
Nashik Municipal Election Nomination Hug Rush : नाशिक पालिका निवडणूक: अंतिम क्षणी अर्जांचा महापूर; एका दिवसात 18 नगराध्यक्ष आणि 324 सदस्यपदाचे अर्ज
नाशिक पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची लगबग वाढली असून, एका दिवसात ३४० हून अधिक अर्ज भरले गेले.










