ST Bank Rada Mumbai : एसटी बँकेच्या बैठकीत सदावर्ते गट आणि शिवसेना 2 गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
एसटी बँकेच्या बैठकीत दिवाळी बोनस चर्चेदरम्यान सदावर्ते गट आणि शिवसेना अडसूळ गटातील सदस्यांमध्ये तीव्र वाद होऊन हाणामारी झाली.
Rohit Sharma Virat Kohli Fly Australia ODI Team India | रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना; टीम इंडियासोबत 1 दिवसीय मालिकेसाठी प्रयाण
विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि टीम इंडियाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना; हर्षित राणाची उपस्थिती चर्चेत.
Dhule Khalane Danger Dumper Accident : धुळे-खलाणे बसस्थानकावर डंपरची धडक — 2 ठार, 2 गंभीर जखमी
खलाणे गावात डंपरची बसस्थानकावर धडक — 2 ठार, 2 जखमी; गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू.
Pune Court Suicide Shocker : न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून एक धक्कादायक घटना ; “कोर्टातच घेतला शेवटचा श्वास!”; सन 2000 पासून न्यायासाठी न्यायालयात सतत ये-जा करत…..
२५ वर्ष न्यायासाठी कोर्टाची पायरी झिजवूनही मिळाला नाही न्याय — शेवटी चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या.
Nashik Crime: Nashik Vani Police Action, Reels ने दहशत निर्माण करणाऱ्या 3 युवकांना वणी पोलिसांचा दणका; आंबेडकर चौकातून काढली धिंड
सोशल मीडियावर "डोक्यात झांज" म्हणत रील पोस्ट करणाऱ्यांना वणी पोलिसांचा दणका! शहरभर धिंड काढून कायद्याचा वचक निर्माण.
Malegaon ATS Opration : मालेगावात एटीएसची गुप्त कारवाई; नुमानीनगरात खळबळ, 1 तरुणाचे परदेशी संघटनांशी ‘कनेक्शन’ | Big Crime In Malegaon
मालेगावात एटीएसची गुप्त कारवाई; परदेशी संघटनांशी संबंधाच्या संशयावरून तरुणाला ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ.
Girish Mahajan Taunted Dada Bhuse: “Trump आणि भुसे यांचे घनिष्ट संबंध असतील!”
नाशिक : “ट्रम्प आणि भुसे यांचे घनिष्ट संबंध असतील,” असं वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी दादा भुसे यांना डिवचले.
Nashik Crime Social Media Rapers Arrest: सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्या 5 जणांना अटक – “नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला” टोळीवर पोलिसांची धडक कारवाई
जेलरोंड परिसरात सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली — "नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला" म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांचा धडा.
Ranjangaon MIDC Police Constable Drunk Accident : रांजणगाव MIDC मधील पोलीस कॉन्स्टेबलची 6 वाहनांना जबरदस्त धडक; अनेक जखमी
दारूच्या नशेत पोलिस कॉन्स्टेबलकडून सहा वाहनांना धडक; अनेक जखमी, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Monkeypox Maharashtra First Case Dhule | धुळे : महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला……0
धुळ्यात मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळला. संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवले असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.










