Category: Nashik Updates

Nashik Crime – वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची जुन्या नाशिक परिसरातून पोलिसांची धिंड

Nashik Crime : वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची जुन्या नाशिकमधून धिंड

Nashik Crime – जुने नाशिक प्रज्ञा नगर येथे पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली. भद्रकाली पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून परिसरातून धिंड काढली असून इतर दोन फरार संशयितांचा शोध सुरू आहे.

नाशिकमध्ये ईव्ही चाचण्या सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nashik EV Hub : महाराष्ट्र लवकरच ‘ईव्ही हब’; नाशिकमध्ये सुरू होणार इलेक्ट्रिक वाहन चाचण्या – मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र लवकरच 'ईव्ही हब' म्हणून विकसित होणार असून, नाशिकच्या सीपीआरआय लॅबमध्ये इलेक्ट्रिक वाहन चाचण्या सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.