BJP Offered Rajabhau Waje 100 Cr : खासदार वाजेंना 100 कोटी व मंत्रीपदाची ऑफर? वसंत गितेंचा थरारक आरोप
वाजेंना 100 कोटींची ऑफर? गितेंचा मोठा आरोप; पिंपळगाव-ओझर निकालावर धाकधूक; मनमाड BJP पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
वाजेंना 100 कोटींची ऑफर? गितेंचा मोठा आरोप; पिंपळगाव-ओझर निकालावर धाकधूक; मनमाड BJP पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त युवकाचा उद्रेक; डोंगराळे प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी जोरात.
मालेगाव आक्रोश मोर्चादरम्यान नागरिक आक्रमक; कोर्टाचे गेट तोडत आत घुसण्याचा प्रयत्न. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर.
रशियाची Su-57 ची ऑफर, ब्रह्मोसची वाढती क्षमता आणि नाशिकमधील नवीन “Make in India” योजना — भारतीय हवाई दलासाठी मोठा टर्निंग पॉईंट.
डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरला. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा ५ तासांचा रस्ता रोको.
नाशिक भोसला शाळा परिसरात बिबट्या शिरल्याची चर्चा झाल्यानंतर वन विभागाची शोधमोहीम; तपासणीत कोणताही वावर नसल्याचे स्पष्ट.
सुहास कांदे यांनी भाजपसोबत युती करत समीर भुजबळांच्या युतीविरोधी भूमिकेला मोठं प्रत्युत्तर दिलं. नांदगाव-मनमाड राजकारणात नवीन समीकरणे उदयास.
गिरिजा ओक एका मजेदार इंटरव्ह्यूमुळे व्हायरल झाल्या, पण ट्रेंड त्यांच्या पर्सनल लाइफला स्पर्श करू लागला. AI, ट्रेंड्स आणि माणुसकीवर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करणारा हा वेब स्टोरी.
जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांना दिल्ली येथे ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार प्रदान. त्यांच्या शिल्पकृतींनी भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज व्यथित; कीर्तन थांबवण्याचा गंभीर इशारा.