Ram Sutar Pass Away : जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन, शिल्पकलेतील भीष्माचार्य हरपले, वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जागतिक ख्यातीचे शिल्पकार, Statue of Unity चे निर्माते राम सुतार यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले.










