BJP Offered Rajabhau Waje 100 Crखासदार राजाभाऊ वाजेंना भाजपकडून 100 कोटी व केंद्रात राज्यमंत्रीपदाची ऑफर? वसंत गितेंचा धडक आरोप, नाशिक राजकारणात प्रचंड खळबळ!

BJP Offered Rajabhau Waje 100 Cr

सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांनी मोठा राजकीय दावा समोर आणला आहे.
त्यांनी सांगितले की, खासदार राजाभाऊ वाजे यांना भाजपकडून तब्बल 100 कोटी रुपये आणि केंद्रात राज्यमंत्रीपदाची लालूच देण्यात आली होती, मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली.

गिते पुढे म्हणाले – खासदार, आमदार फोडल्यानंतर आता ते कार्यकर्त्यांची घरे फोडायला निघाले आहेत.
त्यांच्या या वक्तव्यामुळे नाशिक तसेच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्याचं चित्र आहे.

त्याचवेळी वसंत गिते यांनी वाजेंचं कौतुक करत म्हटलं की,
नाशिकला राजाभाऊ सारखा प्रामाणिक नेता लाभला हे शहराचे भाग्य आहे.

MHDU News : Vishal Bhadane BJP Offered Rajabhau Waje 100 Cr

BJP Offered Rajabhau Waje 100 Cr
खासदार राजाभाऊ वाजेंना भाजपकडून 100 कोटी व केंद्रात राज्यमंत्रीपदाची ऑफर? वसंत गितेंचा धडक आरोप, नाशिक राजकारणात प्रचंड खळबळ!

सुहास कांदे vs समीर भुजबळ: नांदगावच्या राजकारणात मोठा कलाटणीकारक निर्णय

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

9 thoughts on “BJP Offered Rajabhau Waje 100 Cr : खासदार वाजेंना 100 कोटी व मंत्रीपदाची ऑफर? वसंत गितेंचा थरारक आरोप”
  1. Gologame is pretty cool. Has a good selection of games, and the site’s easy to navigate. I wouldn’t mind spending some more time there. Check out the deets gologame.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed