Devendra Fadnavis Bachchu Kadu Farmers Protest : बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया; सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट………0
बच्चू कडूंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया; “सरकारने पहिल्याच दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतली असून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया सुरू आहे.”










