Tag: Tukaram Mundhe

Maharashtra FDA Loose Edible Oil Ban

Maharashtra FDA Loose Edible Oil Ban : महाराष्ट्रात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्ण बंदी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सुट्टे तेल खरेदी न करण्याचे आवाहन केले असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Avanti Snacks Nashik FDA Action

Avanti Snacks Nashik FDA Action : गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित

गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्समध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या विविध त्रुटी आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने 19 ऑगस्टपासून परवाना निलंबित केला.

Railway Food Quality Complaints MHDU News

Railway Food Quality Complaints MHDU News : रेल्वेतील निकृष्ट जेवणामुळे प्रवासी संतप्त; तुकाराम मुंढे यांनी लक्ष घालावे, नागरिकांची मागणी

रेल्वेतील अन्नाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट जेवण, अस्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर तक्रारींमुळे कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Tukaram Mundhe food safety action in Sinnar against open edible oil and unlabeled farsan

Tukaram Mundhe Food Safety Inspection Nashik : तुकाराम मुंढेंचा दणका! सिन्नरसह जिल्ह्यात किराणा दुकानांतून खुले खाद्यतेल व विनालेबल फरसाण वर कारवाई

सिन्नरसह नाशिक जिल्ह्यात अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी; खुले खाद्यतेल आणि लेबलविरहित फरसाण विक्रीवर मोठा परिणाम.

FDA Action Nashik Hotels July 2026

FDA Action Nashik Hotels July 2026 : नियमभंगामुळे 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित; 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश

नाशिकमध्ये FDAच्या धडक कारवाईत 20 हॉटेल्सची तपासणी; 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, तर 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश.

You missed