Tag: Theft Case

Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested

Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested : नाशिकमध्ये सराईत घरफोडी करणारे ३ आरोपी जेरबंद; ८ गुन्हे उघडकीस, ६.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिकमध्ये सराईत घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हेशाखा युनिट-१ने जेरबंद केले. आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून ६ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.