Tag: Simhastha Kumbh

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik : ‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे प्रतिपादन

‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. पायाभूत सुविधा, स्थानिक रोजगार, वारसा संवर्धन आणि स्मार्ट व्यवस्थापनावर परिषदेत चर्चा झाली.

Pankaja Munde Nashik Kumbh 2027 Environment Review

Pankaja Munde Nashik Kumbh 2027 Environment Review : पंकजा मुंडेंचा नाशिक मनपात सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक मनपात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

CM Office for Nashik Kumbh Mela Monitoring

CM Office for Nashik Kumbh Mela Monitoring : कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; नाशिकच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर थेट देखरेख ठेवण्यासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वतंत्र नियंत्रण केंद्र उभारण्याची हालचाल सुरू असून, राजकीय व प्रशासकीय स्तरावर या निर्णयाची मोठी चर्चा रंगली आहे.

Nashik Kumbh 2027 Health Review Meeting

Nashik Kumbh 2027 Health Review Meeting : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : आरोग्य यंत्रणांचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक; डॉ. प्रवीण गेडाम

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान लाखो भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन, खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

Nashik KumbhMela Criticizing FIR Niranjan Takle

Nashik KumbhMela Criticizing FIR Niranjan Takle : सिंहस्थ कुंभाबाबत केलेल्या विधानावर पत्रकाराविरोधात कारवाईची मागणी

सिंहस्थ कुंभाबाबत केलेल्या विधानावर पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; हिंदू संघटनांची पोलिसांकडे धाव.

You missed