Tag: Shiv Sena

Chandwad Cleaning Workers Salary Payment

Chandwad Cleaning Workers Salary Payment : चांदवड नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन खात्यावर जमा

चांदवड नगरपरिषदेतील ५० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन अखेर खात्यावर जमा झाले. २५ लाख ७६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर वेतनाचा प्रश्न मार्गी लागला.

Operation Tiger Nashik Political Update

Operation Tiger Nashik Political Update : ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत? ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?

नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर' पुन्हा चर्चेत. ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; मात्र अधिकृत पुष्टी अद्याप नाही.

Sachin Ahir Deputy Chairman Nomination

Sachin Ahir Deputy Chairman Nomination : सचिन अहिर शिंदे गटात; विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज, ठाकरे गटाला मोठा धक्का

सचिन अहिर यांनी ठाकरे गटाशी संबंधित पदांचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (शिंदे गट)च्या पाठिंब्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक त्र्यंबकेश्‍वर पत्रकारांवर हल्ल्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी

Nashik News : Journalist Attack ; पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची जोरदार मागणी

त्र्यंबकेश्‍वर येथे पत्रकारांवर हल्ला; पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही, पक्षांचा निषेध आणि ठोस उपाययोजनांची गरज.

You missed