Tag: Safe Food Safe Maharashtra

Maharashtra FDA Loose Edible Oil Ban

Maharashtra FDA Loose Edible Oil Ban : महाराष्ट्रात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्ण बंदी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सुट्टे तेल खरेदी न करण्याचे आवाहन केले असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Avanti Snacks Nashik FDA Action

Avanti Snacks Nashik FDA Action : गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित

गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्समध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या विविध त्रुटी आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने 19 ऑगस्टपासून परवाना निलंबित केला.

Nashik FDA Five Food Establishments License Suspension

Nashik FDA Five Food Establishments License Suspension : स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; 5 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

नाशिक जिल्ह्यात FDAने मोठी कारवाई करत स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.

OneFDA Nashik Food Complaints 2026

OneFDA Nashik Food Complaints 2026 : नाशिक विभागात OneFDA पोर्टलवर १५ दिवसांत १२४ अन्न तक्रारी

OneFDA पोर्टलवर नाशिक विभागात १५ दिवसांत १२४ अन्न तक्रारी; निकृष्ट पॅकेज्ड अन्न, अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांच्या तक्रारी सर्वाधिक.

You missed