Tag: Road Issue

Munje Marg Sant Kabir Nagar Road Nashik

Munje Marg Sant Kabir Nagar Road Nashik : मुंजे मार्ग–संत कबीर नगर रस्ता सहा महिन्यांपासून दुरवस्थेत; विद्यार्थी, पालक व नागरिक त्रस्त

मुंजे मार्ग–संत कबीर नगर रस्ता सहा महिन्यांपासून दुरवस्थेत असून, निकृष्ट दुरुस्तीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. नागरिकांनी तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

Daval Malik Baba Devsthan Road Development Nashik

Daval Malik Baba Devsthan Road Development Nashik : नाशिकच्या श्री क्षेत्र दावल मलिक बाबा देवस्थानाच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर; 10 कोटींचा विकास आराखडा मंजूर, तरीही कामांना ब्रेक

दवल मलिक बाबा देवस्थानाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर असूनही कामांना सुरुवात नाही. धोकादायक रस्त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.