Tag: Rahul Aher

Chandwad Samadhan Shibir Rahul Aher

Chandwad Samadhan Shibir Rahul Aher : आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली 1,077 नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ; 150 जणांचे रक्तदान

चांदवड येथे आयोजित समाधान शिबिरात १,०७७ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला, तर रक्तदान शिबिरात १५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

Ashadhi Wari Shabnam Bag Distribution Chandwad

Ashadhi Wari Shabnam Bag Distribution Chandwad :चांदवड-देवळ्यातील आठ दिंड्यांतील वारकऱ्यांना २ हजार शबनम पिशव्यांचे वाटप

पर्यावरणपूरक वारीचा संदेश देत चांदवड-देवळ्यातील आठ दिंड्यांतील वारकऱ्यांना २ हजार शबनम पिशव्यांचे वाटप करण्यात आले.