Tag: Notebook Distribution

Bambhori Notebook Distribution Program Jalgaon

Bambhori Notebook Distribution Program Jalgaon : बांभोरी प्र. चां. येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; महिला तक्रार निवारण व सखी सावित्री समितीची सभा संपन्न

बांभोरी प्र. चां. येथील जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार तसेच महिला तक्रार निवारण व सखी सावित्री समितीची सभा संपन्न.