Tag: Nashik Rural Police

Samruddhi Highway Robbery Gang Arrested

Samruddhi Highway Robbery Gang Arrested : समृद्धी महामार्गावर दरोडे टाकणारी टोळी जेरबंद; मुख्य सूत्रधारासह 7 आरोपी अटकेत

समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. टायर पंक्चर करून कुटुंबाला 18 लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह सात आरोपी अटकेत; पाच जणांचा शोध सुरू.

Nashik Fake Currency Racket Exposed

Nashik Fake Currency Racket Exposed : 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा; तळेगावातील बंगल्यात गुप्त कारखाना

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. १० लाखांच्या बदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीतील पाच संशयितांना अटक करण्यात आली.

Sinnar Police Detain Two Illegal Bangladeshi Citizens

Sinnar Police Detain Two Illegal Bangladeshi Citizens : सिन्नर शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेले 2 बांग्लादेशी नागरिक ताब्यात

सिन्नर पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली असून निष्कासन प्रक्रिया सुरू आहे.

Pimpalgaon Toll Plaza Drug Seizure Nashik Rural Police

Pimpalgaon Toll Plaza Drug Seizure Nashik Rural Police : पिंपळगाव टोलनाका परिसरात नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; 535 किलो गांजा जप्त, ₹1.12 कोटींचा मुद्देमाल हस्तगत

पिंपळगाव टोलनाका परिसरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत ५३५ किलो गांजा, पिकअप वाहन, मोबाईल व रोख रक्कम असा ₹१.१२ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल…

Bhavali Dam Tourist Attack Nashik Rural Police Arrest 9 Accused

Bhavali Dam Tourist Attack Nashik Rural Police Arrest 9 Accused : भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला; नाशिक ग्रामीण पोलिसांची कठोर कारवाई, ९ आरोपी जेरबंद

भावली डॅम परिसरातील पर्यटक कुटुंबावर हल्ला प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपी जेरबंद.

32 Kg Ganja Seized in Chandwad Dighwad

32 Kg Ganja Seized in Chandwad Dighwad : चांदवड : दिघवद शिवारात कारमधून ३२ किलो गांजा जप्त; सिन्नरच्या तिघांना अटक

चांदवड-लासलगाव मार्गावरील दिघवद शिवारात नाशिक ग्रामीण LCB ची मोठी कारवाई. कारमधून ३२ किलो गांजा जप्त; सिन्नरच्या तिघांना अटक, एक आरोपी फरार.

Malegaon Dongrale Minor Girl Murder Case

Malegaon Dongrale Minor Girl Murder Case : मालेगाव हादरले! डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार व खून; आरोपीला फाशीची मागणी करत 5 तास रस्ता रोको

डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरला. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा ५ तासांचा रस्ता रोको.

Vani Police Action on Social Media Reel Case – Nashik Rural Police

Nashik Crime: Nashik Vani Police Action, Reels ने दहशत निर्माण करणाऱ्या 3 युवकांना वणी पोलिसांचा दणका; आंबेडकर चौकातून काढली धिंड

सोशल मीडियावर "डोक्यात झांज" म्हणत रील पोस्ट करणाऱ्यांना वणी पोलिसांचा दणका! शहरभर धिंड काढून कायद्याचा वचक निर्माण.

You missed