Tag: Fire Brigade

Godavari River Safety Incident in Nashik

Godavari River Safety Incident in Nashik : नाशिकच्या गोदाघाटात ४ बालके बुडाली; तिघांना वाचवण्यात यश, 12 वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर

नाशिकच्या गोदाघाटात चार बालके बुडाल्याची घटना घडली. जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना वाचवले असून एका १२ वर्षीय बालकाची प्रकृती गंभीर आहे.

Spectrum Ethers Company Fire at Rasegaon Dindori

Spectrum Ethers Company Fire at Rasegaon Dindori : दिंडोरीतील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत भीषण आग; दोन कामगार जखमी, गॅस गळतीच्या अफवेने उडाली धावपळ

दिंडोरीतील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत आग लागून दोन कामगार जखमी. गॅस गळतीच्या अफवेने कामगारांमध्ये धावपळ; पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी.