Tag: Education News

Prize Distribution at Hiray College Nashik

Prize Distribution at Hiray College Nashik : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात 'नशामुक्त युवा – विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

Pune Degree Scam Education News

Pune Degree Scam Education News : पेपरफुटी, शिक्षक भरती, महा आयडीनंतर आता पुणे विद्यापीठातील कथित ₹3 लाख बी.कॉम. डिग्री प्रकरणाने खळबळ

पुणे विद्यापीठातील कथित ₹3 लाख डिग्री प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

Justice For Yash Delhi NEET Protest

Justice For Yash Delhi NEET Protest : निफाडच्या यश गोसावीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी दिल्लीत भावाचा आक्रोश; परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह11

NEET पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या निफाडच्या यश गोसावीच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ अनिकेत गोसावी न्यायासाठी दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाला.

School Certificate Fee Maharashtra

School Certificate Fee Maharashtra : शाळा-कॉलेजमध्ये दाखल्यासाठी शुल्क आकारणी? विद्यार्थी व पालकांकडून कारवाईची मागणी

शाळा-कॉलेजमध्ये दाखल्यासाठी शुल्क आकारणी, फी वाढ आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत शिक्षण विभागाकडे कठोर कारवाईची मागणी.

SET Exam Postponed 2026

SET Exam Postponed 2026 : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ४१ वी SET परीक्षा पुढे ढकलली; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! २६ जुलैची ४१ वी SET परीक्षा पुढे ढकलून आता ६ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.