Malegaon Teacher Death Case Inquiry Demand : मालेगाव शिक्षक मृत्यू प्रकरण तापले; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
मालेगावमधील शिक्षक प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीदरम्यान मानसिक दबाव निर्माण झाला का, यासह शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी…


