Nashik Upnagar Police Bribe Case ACB Action : नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात; 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

